Home > Author > V.P. Kale
21 " As you write more and more personal, it becomes more and more universal. "
― V.P. Kale , Partner
22 " अगर अौर जीते रहते तो यही इंतजार होता. "
23 " ज्या ज्या ग्रंथांच्या वाचनाने माझी आतली ज्याेत जास्त प्रज्वलित होत आहे आणि प्रकाशाचं आकाश असीम होत आहे असेच ग्रंथ माझे गुरू आहेत. "
― V.P. Kale , Vapu Mahotsav ( वपु महोत्सव )
24 " अंधारात वीज चमकली की वाट उजळून निघते; पण नंतरचा अंधार जास्त गडद होतो. नजर तोपर्यंत अंधाराला सरावलेली असते. प्रकाशाचा क्षण अपरिचित असतो. मनाची पूर्वतयारी नसताना विजेचा लोळ येतो आणि जातो. "
― V.P. Kale , Aapan Sare Arjun
25 " आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील. आनंद वेगळे आहेत; पण दु:ख एकच आहे याचं त्यांना समाधान वाटलं. "
― V.P. Kale , Gulmohar
26 " प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो. "
27 " आपल्या आवडीप्रमाणे सत्य बदलत नाही, बेटा. सत्यावरच आपली आवड बेताची असते. मी म्हणतो ते खरं आहे. संसार हा एक व्यवहार आहे, तडजोड आहे आणि तडजोड करणं हा माणसाचा स्वभाव झाला. "
― V.P. Kale , Ka Re Bhullasi
28 " Everyone is bearing the brunt of the changing times. We may console ourselves by saying that there’s variety in the way we get pushed to the limit each time. We hold on to our egos as we strain under it. Egos that console us by saying that no one else could have borne the stress. That anyone else would have buckled. We get a strange kind of satisfaction when we see others suffer more than us. We are like the proverbial Arab in the story. The camels may keep changing. "
― V.P. Kale , Karmachari
29 " एखाद्या घटनेतला ‘मी’ काढून टाकला तर समस्येवर उपाय हमखास मिळतो. कारण त्या परिस्थितीतलं ममत्व नाहीसं होतं. "