Home > Author > Vishwajeet Gudadhe > detail

Vishwajeet Gudadhe

प्रकाशित साहित्य :


"ऋतू शब्दांचे" आणि "सूर माझ्यामनीचे" या दोन प्रातिनिधिक काव्यसंग्रहांत कविता प्रकाशित.
★विविध दिवाळी अंकांतून साहित्य प्रकाशित.
"चांदणे फुलाफुलांचे" या प्रेमगीतांच्या अल्बमकरिता गीतलेखन.
"कौडण्यपूर धाम दर्शन" या माहितीपटासाठी गीतलेखन. उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत.
★गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीच्या वार्षिक टेक्निकल फेस्टिव्हल 'प्रज्वलन' करिता गीतलेखन.


the Works of Vishwajeet Gudadhe