Home > Author > P.L. Deshpande > detail

P.L. Deshpande

पुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.[ संदर्भ हवा ]


P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra

The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more

Lovingly called 'Pula' by all the fans.


the Works of P.L. Deshpande