Home > Author > Navnath Godse
1 " It's good to be mad for someone, but that's great if you are made for same one. "
― Navnath Godse
2 " माणसं ओळखायला न चुकणारी माणसं; स्वताः माणूस बनताना का चुकतात ते काही कळत नाही. "
3 " बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात... "
4 " सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हासत हासत मरायच… "
5 " सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हसून हसूनच मरायच… "
6 " माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा... "