Home > Author > Brian Tracy >

" व्यवसायात आणि आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर न थांबणाऱ्या अडचणी, प्रश्न, पीछेहाट आणि तात्पुरतं अपयश ह्यांचा जेव्हा तुम्हाला सामना करावा लागेल, तेव्हा तुमची स्वयंशिस्त, स्वत:वरचं प्रभुत्व आणि स्वनियंत्रण आचरणात आणण्याची क्षमता अतिशय महत्त्वाची आहे. "

Brian Tracy , No Excuses!: The Power of Self-Discipline


Image for Quotes

Brian Tracy quote : व्यवसायात आणि आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर न थांबणाऱ्या अडचणी, प्रश्न, पीछेहाट आणि तात्पुरतं अपयश ह्यांचा जेव्हा तुम्हाला सामना करावा लागेल, तेव्हा तुमची स्वयंशिस्त, स्वत:वरचं प्रभुत्व आणि स्वनियंत्रण आचरणात आणण्याची क्षमता अतिशय महत्त्वाची आहे.