Home > Author > Vishwas Patil >

" शासनाच्या हाती राक्षसी सत्ता असते. तीच गोष्ट शिकल्या-सुधारल्या मंडळींची. आपल्या वाढत्या सुखसोयी, चोचले पुरविण्यासाठी ते प्रसंगी निसर्गावर, त्यात राहणारा कडेकपारीतील अडाणी जनतेच्या अन्नावर उठतात. आपल्या लुटीला लूट न म्हणता 'विकास', 'प्रगती' अशी गोंडस नावे देतात. गुन्हेगारीला तत्वज्ञानाचा आधार देतात. सारे एक होतात. "

Vishwas Patil , झाडाझडती


Image for Quotes

Vishwas Patil quote : शासनाच्या हाती राक्षसी सत्ता असते. तीच गोष्ट शिकल्या-सुधारल्या मंडळींची. आपल्या वाढत्या सुखसोयी, चोचले पुरविण्यासाठी ते प्रसंगी निसर्गावर, त्यात राहणारा कडेकपारीतील अडाणी जनतेच्या अन्नावर उठतात. आपल्या लुटीला लूट न म्हणता 'विकास', 'प्रगती' अशी गोंडस नावे देतात. गुन्हेगारीला तत्वज्ञानाचा आधार देतात. सारे एक होतात.